Pilgrim – Skin Clarifying Serum (with Niacinamide & Alpha Arbutin)
Main Ingredients:
- Niacinamide
- Alpha Arbutin
- Camellia
Suitable for: All Skin Types
Country Origin Theme: Secrets of Jeju Island, Korea
✅ ह्या Serum चे फायदे (Benefits):
– Alpha Arbutin त्वचेवरील डाग हलके करण्यास मदत करते.
2.त्वचा उजळवतो आणि टोन Even करतो
– Niacinamide त्वचेला उजळ बनवते आणि uneven स्किन टोन सुधारते.
3.Acne-Prone त्वचेसाठी योग्य
– हे serum तेलकट त्वचेवरील मुरुम नियंत्रणात ठेवते.
4.Hydration व Glow वाढवतो
– Camellia skin ला natural moisture देतो आणि healthy glow वाढवतो.
5.All Skin Types साठी सुरक्षित
– सेंसिटिव त्वचेसाठीसुद्धा gentle आणि सुरक्षित आहे.
how to order - click here
🔖 वापरण्याचा मार्ग (How to Use):
- चेहरा स्वच्छ धुवा.
- Toner नंतर 2-3 थेंब Serum चे हातावर घेऊन चेहऱ्यावर लावा.
- हलक्या हाताने मसाज करा.
- नंतर Moisturizer लावा.
- सकाळी आणि रात्री वापरणे फायदेशीर.
10% Niacinamide + 1% Zinc PCA – सुंदर त्वचेसाठी परफेक्ट फॉर्म्युला



0 Comments